कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक ऊर्जा प्रसारित करा.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज

श्री. योगेश कदम

राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज

श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से)

जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी, नाशिक

श्री. ओमकार पवार (भा.प्र.से)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प, नाशिक

डॉ. वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा. पं, जि. प, नाशिक

डॉ. सोनिया नाकाडे

गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नाशिक

स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
  • member

    सौ सविताताई शरद मांडे

    सरपंच

  • member

    श्रीमती. आशा गोराणे

    ग्रामपंचायत अधिकारी

  • member

    श्रीमती. सिमा छगन बेंडकुळे

    उपसरपंच

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • श्री. संदीप सुकदेव लगरे

    सदस्य/सदस्या

  • सौ. वंदना बाळासाहेब गांगुर्डे

    सदस्य/सदस्या

  • श्री. दत्तू रामभाऊ ढगे

    सदस्य/सदस्या

  • सौ. लक्ष्मीबाई पुनाजी निंबेकर

    सदस्य/सदस्या

  • सौ. वर्षा शरद मते

    सदस्य/सदस्या

  • श्री. किशोर भानुदास गांगुर्डे

    सदस्य/सदस्या

  • सौ. मंदाबाई कचरू जाधव

    सदस्य/सदस्या

  • श्री. लक्ष्मण अशोक राजपूत

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • श्री. शांताराम रामा निंबेकर

    संगणक परिचालक

  • श्री. दत्ता भैरू मांडे

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • श्री. सनी वाळू कामडी

    रोजगार सेवक

DOWNLOAD QR CODES

नागरिक नोंदणी

नागरिक नोंदणी अर्ज भरा तुमच्या माहितीसाठी सुरक्षित

माहितीचा अधिकार

RTI अंतर्गत माहिती मागवण्यासाठी अर्ज भरा तुमची माहिती सुरक्षित राहील

ना. सुविधा अर्ज

नागरिक सेवा अर्ज सादर करा सर्व सुविधा मिळवण्यासाठी

तक्रार नोंदणी

तक्रारी नोंदवा वेगवान उत्तर मिळवा

फेरफार / नामांतर अर्ज

संपत्ती हस्तांतरण अर्ज भरा सोपी मार्गदर्शन मिळवा

इमारत बांधकाम परवानगी अर्ज

बांधकाम परवानगी अर्ज करा सर्व नियम पाळा

जॉब कार्ड अर्ज

जॉब कार्ड अर्ज भरा रोजगार संधी मिळवा

VB-G RAM-G रोजगार हमी करिता अर्ज

रोजगार हमी अर्ज करा अर्ज प्रक्रिया सोपी

मेरी पंचायत

माझी पंचायत अँप डाउनलोड करा सर्व माहिती एका ठिकाणी

पंचायत निर्णय ॲप

पंचायत निर्णय पहा सुलभ मार्गदर्शन मिळवा

ग्राम संवाद

ग्रामीण संवाद अँप वापरा संपूर्ण समुदायासाठी

शासन निर्णय

सरकारी निर्णय पहा महत्त्वाची माहिती मिळवा

नागरिकांना सेवा सुविधा अर्ज

सेवा सुविधा अर्ज भरा सर्व सुविधा मिळवा

वैद्यकीय मदत कक्ष

वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधा तुमच्या आरोग्याच्या त्वरित मदतीसाठी

DOWNLOAD SERVICE PORTALS

आरटीएस सेवांसाठी नागरिक लॉगिन

स्वतः चे नागरिक लॉगिन तयार करा आणि नागरी सेवा अधिकार कायदा महाराष्ट्र २०१५ च्या अंतर्गत सुचित सरकारी सेवेसाठी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.

शासकीय विभाग

महाऑनलाईन पोर्टलचा वापर करणाऱ्या शासकीय विभागांनी सर्व्हिस डिलिव्हरीसाठी येथे लॉगिन करा.

आपले सरकार सेवा केंद्र / सेतू केंद्र

नागरिकांना सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र परिचालक या पर्यायाद्वारे येथे लॉगिन करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

एम पी एस सी च्या विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल.

महा रिक्रूटमेंट पोर्टल

राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील भरती प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय रिक्रूटमेंट पोर्टल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससाठी ऑनलाईन तिकीट आरक्षण व संबंधित सेवा.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क

उत्पादन शुल्क विभागाच्या विविध परवाने, नोंदणी, अर्ज व अर्ज ट्रॅकिंगसाठी ऑनलाईन सुविधा.

महाराष्ट्र सागरी मंडळ

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या फेरी सेवांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी अधिकृत पोर्टल.

प्रमाणित प्रमाणपत्र सत्यापित करा

आपले सरकार पोर्टलवरून जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची ऑनलाईन सत्यता तपासण्यासाठी सुविधा.

आपला अर्ज ट्रॅक करा

आपले सरकार पोर्टलवर सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन ट्रॅक करा.

लोकसंख्या माहिती

पुरुष
1444
स्त्री
1398
एकूण लोकसंख्या
2842
अनुसूचित जाती
633
अनुसूचित जमाती
1311
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
0
खुला / इतर
898

गावाबद्दल माहिती

  • बेळगाव ढगा (Belgaon Dhaga) हे नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यात असलेले एक गाव आहे, जेथे तुम्हाला गांव माहिती, लोकसंख्या, पिनकोड यांसारखी तपशीलवार माहिती मिळू शकते, आणि हे गाव नाशिकच्या आसपासच्या ग्रामीण भागाचा भाग आहे.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 11 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत बेळगाव ढगा iso प्रमाणित केलेली आहे

अहवाल व माहिती

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    1968

  • एकूण लोकसंख्या :

    2842

  • एकूण पुरुष :

    1450

  • एकूण महिला :

    1392

  • गावाचे भौगोलिक क्षेत्र :

    1222.43

  • एकून खातेदार संख्या :

    350

  • एकून कुटुंब संख्या :

    615

  • एकून घर संख्या :

    615

  • एकून शौचालय संख्या :

    615

  • गृह कर :

    लागू

  • पाणी कर :

    लागू

  • एकून खाजगी नळ संख्या :

    350

  • एकून सार्वजनिक नळ संख्या :

    25

  • एकून हातपंप :

    10

  • विहीर :

    15

  • टयुबवेल :

    8

  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या :

    30

  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी :

    100

  • एकून शेतकरी संख्या :

    350

  • एकून सिंचन विहिरीची संख्या :

    40

  • एकून गुरांची संख्या :

    200

  • एकून गोठ्यांची संख्या :

    150

  • बचत गट संख्या :

    10

  • अंगणवाडी :

    3

  • खाजगी शाळा संख्या :

    1

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

    3

  • एकून गोबर गॅस संख्या :

    15

  • एकून गॅस जोडणी संख्या :

    400

  • एकून विद्युत पोल संख्या :

    120

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

    आरोग्य उपकेंद्र गावात, मुख्य केंद्र 6 कि.मी.

  • प्रवासी निवारा :

    होय

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

    होय

  • संगणक परिचालक :

    होय

  • ग्राम रोजगार सेवक :

    होय

  • महिला बचत गट संस्था :

    सक्रिय

  • समाज मंदिर :

    होय

  • हनुमान मंदिर :

    होय

  • पशुवैद्यकीय दवाखाना :

    होय

  • पोस्ट ऑफिस :

    होय

  • सौर ऊर्जा वापर :

    सर्व शासकीय कार्यालय सौर उर्जेवर

  • डिजिटल सुविधा :

    सर्व शाळा व अंगणवाडी डिजिटल

  • कचरा व्यवस्थापन :

    प्रत्येक कुटुंबास दोन कुंड्या

  • CSR सुविधा :

    घंटागाडी, वॉटर फिल्टर, गॅबीयन बंधारे

  • ग्रामपंचायतीस प्राप्त पुरस्कार :

    निर्मल ग्राम पुरस्कार 2012-13, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, हागणदारी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार (ODP)

  • विशेष उल्लेख :

    युनिसेफ चित्रीकरण, लोकसहभागातून वनराई बंधारे व वृक्षलागवड, खादी ग्राम उद्योग प्रशिक्षण केंद्र, e-Library व Library सुविधा, क्रीडांगणावर वार्षिक स्पर्धा, तरुणांचा सक्रिय सहभाग

  • महत्वाची क्रीडांगणे :

    मातोश्रीनगर 6000 चौ.मी., राजवाडा 7134 चौ.मी.

  • आवश्यक क्रीडा सुविधा :

    धावपट्टी, कबड्डी, बास्केटबॉल, ज्युदो, कुस्ती, खो-खो, व्हॉलीबॉल, हेंडबॉल, टेनिस, अॅथलेटिक्स, जलक्रीडा, बंदिस्त क्रीडागृह, फुटबॉल, क्रिकेट

  • जवळची गावे :

    तळेगाव, जातेगाव, महिरावणी, वासाळी, तिरडशेत, सारूळ, पिंपळद, विल्होळी

  • वाहतूक सुविधा :

    ११ शहरी बस दररोज, नाशिक–त्र्यंबक बस दर अर्ध्या तासाला

  • पाणी पुरवठा :

    शुद्ध व मुबलक

  • आरोग्य सुविधा :

    आरोग्य उपकेंद्र गावात, मुख्य केंद्र 6 कि.मी.

  • शिक्षण सुविधा :

    इयत्ता ७ वी पर्यंत १ शाळा, इयत्ता ४ थी पर्यंत २ शाळा

  • पर्यावरण :

    पर्यावरण समृद्ध व संतुलित गाव

गावाचा नकाशा व दिशा पट